ITR Return filing: ‘या’ 10 प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स: IT रिटर्न फाइलिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती!
ITR Return filing: आपल्या देशात प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरणं प्रत्येक करदात्यासाठी महत्त्वाचं असते. यंदा ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. विवरणपत्र भरण्याआधी कोणत्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागतो आणि कोणत्या उत्पन्नावर लागत नाही, हे माहित असणे सुद्धा आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही योग्यरित्या विवरणपत्र भरून इन्कम टॅक्स वाचवू शकता. या लेखामध्ये, आपण अशा १० प्रकारच्या उत्पन्नांबद्दल … Read more