Pik Vima Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना,

Pik Vima Maharashtra

Pik Vima Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत, शेतकऱ्यांना अनेक वेळा त्यांच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीमुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाने सुरु केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांना खूप मोठा आधार देते. या लेखात महाराष्ट्र राज्यातील पीक विमा संपूर्ण माहिती दिली … Read more

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

ePik Pahani App

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची एक नवी पायरी म्हणुन, शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने e-पिक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करणे, त्याची देखरेख करणे आणि विविध योजनांचा लाभ घेणे सहज शक्य झाले आहे. 2024 मध्ये, या ॲप मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत, … Read more

Stock Market News: पुढील महिन्यात ‘हा’ आयकर नियम लागू होणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Stock Market News

Stock Market News: 1 ऑक्टोबर 2024 पासून, बायबॅकच्या रकमेवर, डिव्हिडंट वरती कर आकारला जाईल, आणि हा कराचा बोजा कंपन्यांकडून न घेता, भागधारकांच्य नफ्यातून घेतला जाईल. कंपन्यांना भारतीय रहिवाशांसाठी 10 टक्के आणि अनिवासी भारतीयांसाठी साठी 20 टक्के टीडीएस कपात करणे आवश्यक आहे, ज्यामुळे गुंतवणूक धोरणांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. 2024 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक … Read more

LIC Combination Plans: उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली, एलआयसी जीवन लाभ आणि मनी बॅक प्लान कॉम्बिनेशन.

LIC Combination Plans

LIC Combination Plans: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या प्रिय आयुर्विमा ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना प्रदान करत असते, या योजना ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जीवनाच्या विविध टप्प्यांना ध्यानात ठेवून डिझाइन केलेल्या असतात. या काही योजना पैकी, एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक प्लान हे त्यांच्या अनोख्या फायद्यांसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलया जाणाऱ्या … Read more

Hartalika 2024: हरतालिका व्रताची कथा, पूजा विधी, आणि महत्व, पूर्ण माहिती इथे पहा.

Hartalika 2024

Hartalika 2024: हरतालिका उत्सव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, हा सण विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हरतालिका व्रत पार्वती देवीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी केले होते, म्हणूनच या व्रताला विशेष महत्त्व आहे. 2024 मध्ये, हरतालिका सण 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. या लेखात … Read more

Ganesh Chaturthi 2024: बाप्पांच्या स्वागताची तयारी कशी करावी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्त्व.

Ganesh Chaturthi 2024

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी, ज्याला गणेशोत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा भारतात सर्वाधिक पद्धतीने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पा, ज्यांना संकटांचे निवारण करणारे देव मानले जाते, त्यांच्या जन्माचा हा सण आहे. एकूण दहा दिवस चालणारा उत्सव, गणेश चतुर्थी 2024 … Read more

LIC foundation day 2024: एलआयसी स्थापना दिवस एलआयसीचा इतिहास, कामगिरी, आणि भविष्य.

LIC foundation day

LIC foundation day: भारतीय जीवन बिमा निगम (LIC of India) हि भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित, विश्वासू जीवन विमा कंपनी आहे. एलआयसीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात, प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबर हा दिवस ‘एलआयसी स्थापना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या लेखामध्ये एलआयसी दिवसाचे महत्त्व आणि भविष्यातील योजना, याबद्दल … Read more

MDIndiaOnline: एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स सेवांची संपूर्ण माहिती, इथे पहा.

MDIndiaOnline

MDIndiaOnline: आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये, आरोग्य विमा असणे ही काळाची एक खूप मोठी गरज बनली आहे. वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चामुळे आणि वाढता आरोग्याचा धोका लक्षात घेता, विश्वसनीय आरोग्य विमा योजना असणे अत्यावश्यक आहे. एमडीइंडिया ऑनलाइन, हि भारतातील आघाडीची थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रीटर (टीपीए) आहे, जी आपल्या विमा योजना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि कार्यक्षम आरोग्य सेवा प्रदान करते. … Read more

Taxable income: जाणून घ्या 2024/25 साठी टॅक्सेबल उत्पन्न किती आहे? संपूर्ण माहिती इथे आहे.

Taxable income

Taxable income 2024/25: करपात्र उत्पन्न म्हणजे, आपले उत्पन्न जे कराच्या कक्षेत येते आणि ज्या उत्पन्नावर आपणास आयकर भरावा लागतो. 2024/25 या आर्थिक वर्षासाठी भारतातील आयकरपात्र उत्पन्नाचे नियम आणि अटी समजून घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतातील आयकर विभागाने वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नांसाठी, वेगवेगळ्या कर दरांचा निर्देश दिला आहे. या लेखात करपात्र उत्पन्नाची व्याख्या, आयकराचे नवीन दर, … Read more

LIC Sovereign Guarantee: तुमच्या गुंतवणुकीसाठी सरकारची पक्की सुरक्षा, मजबूत हमी, जाणून घ्या कशी.

LIC Sovereign Guarantee

LIC Sovereign Guarantee: भारतीय आयुर्विमा विमा महामंडळ (LIC) हे भारतातील केवळ एक इन्शुरन्स ब्रँड नाही, तर कोट्यवधी भारतीय गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह नाव आहे. या विश्वासामागील, अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे, LIC पॉलिसींना मिळणारी सार्वभौम हमी. LIC सोबत भारत सरकारचा पाठिंबा असलेली ही Sovereign Guarantee, तुमच्या LIC मधील गुंतवणुकीला सुरक्षित करते, ज्यामुळे LIC मधील गुंतवणूक हि … Read more

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur