New Traffic Rules Fine: नवीन ट्रॅफिक नियमानुसार RTO चे दंड जाहीर; आता वाहतूक नियम मोडने होणार खूप अवघड!
New Traffic Rules Fine: सर्वांगीण सुरक्षितता आणि वाहतूक शिस्तीचा विचार करता, भारत सरकारने 2025 च्या 1 मार्चपासून नवीन ट्रॅफिक नियम लागू केले आहेत. या नियमांमध्ये वाहनचालकांना अधिक कठोर दंड, तुरुंगवास, आणि अनिवार्य समाजसेवा अशा अनेक शिस्तीची शिक्षा दिली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणे आता परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. यात … Read more