PM Kisan 22nd Installment: पीएम किसान चा २२वा हप्ता कधी मिळणार? फेब्रुवारीत २००० रुपये येणार का? जाणून घ्या माहिती.
PM Kisan 22nd Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ६,००० रुपये मिळतात. ही रक्कम २,००० रुपयांचे तीन समान हप्ते करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही मदत दर चार महिन्यांच्या अंतराने दिली जाते, त्यामुळे … Read more