Maharashtra rain update: महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट; पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा.
Maharashtra rain update: राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा हवामान अपडेट समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही तासांत आणि दिवसांत उर-महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट असलेले जिल्हे … Read more