Aadhar card Virtual ID: आधार कार्ड व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? कसा तयार करायचा? त्याचे फायदे, जाणून घ्या सर्व माहिती इथे…
Aadhar card Virtual ID: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. ज्यामुळे नागरिकांना विविध सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेता येतो. प्रत्येक व्यवहारासाठी आधार क्रमांक देण्याची गरज असते पण नवीन बदलानुसार आधार क्रमांक दिलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. त्याऐवजी, आधार व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) वापरता येऊ शकतो. प्रत्येक आधार कार्डधारकाला 12-अंकी एक विशिष्ट ओळख … Read more