Post Office RD Yojana: दर महिन्याला थोडी बचत करून मिळवा 5 लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या कशी होईल मोठी कमाई!

Post Office RD Yojana

Post Office RD Yojana: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना आजच्या काळात सुरक्षित आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी एक प्रभावी योजना मानली जाते. दर महिन्याला काही रक्कम जमा करून भविष्यात मोठा फंड तयार करण्याची संधी या योजनेद्वारे मिळते. पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवणूकदारांना 6.70% वार्षिक व्याजदराने निश्चित परतावा मिळतो, जो आजच्या काळातील विविध गुंतवणूक योजनांच्या … Read more

Aadhar card Virtual ID: आधार कार्ड व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? कसा तयार करायचा? त्याचे फायदे, जाणून घ्या सर्व माहिती इथे…

Aadhar card Virtual ID

Aadhar card Virtual ID: आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. ज्यामुळे नागरिकांना विविध सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेता येतो. प्रत्येक व्यवहारासाठी आधार क्रमांक देण्याची गरज असते पण नवीन बदलानुसार आधार क्रमांक दिलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. त्याऐवजी, आधार व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) वापरता येऊ शकतो. प्रत्येक आधार कार्डधारकाला 12-अंकी एक विशिष्ट ओळख … Read more

PPF Saving Scheme: PPF योजनेतून मिळवा मासिक उत्पन्न- 91,418 रुपयांपर्यंत, कसे? ते इथे पहा.

PPF Saving Scheme

PPF Saving Scheme: PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ही योजना भारत सरकारद्वारे समर्थित एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही तुमच्या रकमेवरती 7.1% स्थिर व्याजदरासह करमुक्त उत्पन्न वाढ मिळवू शकता. पीपीएफ योजनेमध्ये 15 वर्ष लॉक-इन कालावधी असून, त्यानंतर ही योजना 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये पुढे वाढवता येते. … Read more

Agricultural land purchase Alert: जाणून घ्या, शेतजमीन खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून, 10 कोणत्या गोष्टी चेक कराव्यात?

Agricultural land purchase Alert

Agricultural land purchase Alert: (महत्वाच्या टिप्स आणि तपशील) शेत जमीन खरेदी करणे ही एक मोठी आणि जबाबदारीची प्रक्रिया आहे पण बऱ्याचवेळा शेत जमीनची खरेदी करताना फसवणुक होण्याचे प्रकार सुद्धा घडतात जसे की एकाच जमिनीची विक्री दोन किंवा अनेक व्यक्तींना केली जाते, जमिनीचा मालक नसलेल्या व्यक्तीने जमीन विक्री परस्पर करून खरेदीदार व्यक्तींकडून खूप पैसे उकळले किंवा … Read more

Supreme Court Vehicle Licence Judgement: बाइक-कार लाइसेंस धारकांसाठी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय: 7500kg पर्यंत ट्रान्सपोर्ट वाहन चालवण्याची मुभा

Supreme Court Vehicle Licence Judgement

Supreme Court Vehicle Licence Judgement: सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानुसार, आता बाइक-कार लाइसेंस असलेल्या व्यक्तींना 7500 किलोपर्यंत वजनाचे ट्रान्सपोर्ट वाहन चालवता येणार आहे. या निर्णयाने ट्रान्सपोर्ट आणि नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी वेगळ्या परवान्याची गरज कमी होणार आहे, ज्यामुळे जनरल विमा कंपन्याद्वारे वैध दावे नाकारण्याची प्रवृत्तीही कमी होण्याची अपेक्षा आहे. चला या निर्णयाचा सखोल आढावा घेऊया आणि त्याचे कायदेशीर … Read more

Blue Aadhar Card: जाणून घ्या, ब्लू आधार कार्ड म्हणजे काय? त्याचा उपयोग काय

Blue Aadhar Card

Blue Aadhar Card: आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणे असो किंवा नोकरीसाठी अर्ज करणे, सर्व ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. विविध सरकारी योजनांच्या सबसिडी थेट आपल्या बँक खात्यात आधार कार्डच्या आधारे ट्रान्सफर केल्या जातात. याचबरोबर, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट … Read more

Health Insurance Rejection Reasons: आरोग्य विमा दावा नाकारण्याची 10 कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय.

Health Insurance Rejection Reasons

Health Insurance Rejection Reasons: आपल्या भविष्यातील आजारपणाच्या संरक्षणासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणे जास्त महत्वाचे बनले आहे. आरोग्य विमा योजना आपल्या वैद्यकीय खर्चाचा भार कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. आजकाल अनेक जण आरोग्य विमा घेतात, परंतु जेव्हा त्या पॉलिसीचा दावा नाकारला जातो, तेव्हा हे रिजेक्शन अत्यंत त्रासदायक असू शकते. या लेखात आपण आरोग्य विमा दावा … Read more

प्रधानमंत्री वनबंधु कल्याण योजना (PMVKY) – भारतातील आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा.

PMVKY 2024

PMVKY: प्रधानमंत्री वनबंधु कल्याण योजना (PMVKY) ही आदिवासी समुदायांच्या विशेष गरजा ओळखून त्यांचे सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. 28 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना भारतातील 8.9% जनसंख्या असलेल्या आदिवासी समुदायांच्या विकासासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यास उद्दिष्ट आहे. “सरकार आपल्या सर्वात मागासलेल्यांपर्यंत प्रत्येक योजना पोहोचावी यासाठी … Read more

Employees Pension Scheme: कामगार, कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना (EPS) काय आहे? जाणून घ्या, पात्रता व फॉर्म्युला.

Employees Pension Scheme

Employees Pension Scheme: EPS ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) मार्फत चालवली जाते. या योजनेतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शन दिली जाते. ही योजना अशा सर्व आस्थापनांना लागू होते जिथे 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. पेन्शन व्यतिरिक्त, या योजनेत इतरही काही लाभ मिळतात जसे की अपंगत्व पेन्शन व … Read more

LIC Health Insurance: एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करणार: मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या तयारीत

LIC Health Insurance

LIC Health Insurance: भारताची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी, भारतीय जीवन बिमा निगम (LIC), लवकरच आरोग्य विमा (Health Insurance) क्षेत्रात प्रवेश करणार आहे. याबाबतचे संकेत एलआयसीने मे महिन्यात दिले होते, जेव्हा त्यांनी विद्यमान व्यवसाय करणाऱ्या आरोग्य विमा कंपनीचे बहुसंख्य भागभांडवल घेण्याचा विचार केला होता. एलआयसीचा उद्देश आरोग्य विमा क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणे हे आहे. … Read more

Term Life Insurance Cover: जाणून घ्या, आपला टर्म लाईफ इन्शुरन्स किती हवा? कव्हर घेण्याची योग्य वेळ कोणती?

Term Life Insurance Cover

Term Life Insurance Cover: जीवन हे अनिश्चिततेने भरलेले आहे आणि अनपेक्षित घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात. त्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य जीवन विमा संरक्षण असणे गरजेचे आहे, विशेषतः घरातील कमावणारा सदस्य नसल्यास आर्थिक सुरक्षा फार महत्वाची ठरते. टर्म लाईफ इन्शुरन्स हा अशा प्रकारचा विमा आहे जो कमावणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य देतो. … Read more

Ayushman Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा, 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच.

Ayushman Vay Vandana Card

Ayushman Vay Vandan Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. 70 वर्षांवरील व्यक्तींना वार्षिक 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार. जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि लाभ. आयुष्मान वय वंदना कार्ड कशासाठी आहे, याचे लाभ कसे मिळवावे, अर्ज प्रक्रिया, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Ayushman … Read more

Ayushman Card Eligibility: कोणाचे बनत नाही आयुषमान कार्ड? जाणून घ्या सर्व माहिती.

Ayushman Card Eligibility

Ayushman Card Eligibility: प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना ही भारत सरकारद्वारे सुरु केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याचा उद्देश गरीब व गरजू नागरिकांना आरोग्य विम्याचा लाभ देणे आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी नसून, यासाठी काही ठराविक पात्रता निकष आहेत. या लेखात आपण पाहणार आहोत की कोणते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आणि कोणते लोक यासाठी … Read more

PPF Account Open: जाणून घ्या, घरबसल्या PPF खाते कसे उघडावे? खाते उघडण्याची पद्धत, व्याजदर व फायदे,

PPF Account Open

PPF Account Open: PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निधी योजना. ही एक सरकारी बचत योजना आहे जिथे आपण सुरक्षित गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवू शकता. PPF चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर मिळणारे व्याज व परिपक्वतेवर मिळणारी रक्कम करमुक्त असते. जर तुम्ही निश्चित परताव्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल, तर PPF खाते उत्तम पर्याय ठरू शकते. चला, … Read more

AB PMJAY SCHEME: आयुष्मान भारत योजना: 70+ वयाच्या नागरिकांसाठी मोफत हेल्थ इन्शुरन्स, आयकार्ड डाउनलोड करा इथून.

AB PMJAY SCHEME

AB PMJAY SCHEME: आयुष्मान भारत योजना (AB PM-JAY) म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारने सुरु केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील प्रत्येक गरजू नागरिकाला मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करणे हा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य मंत्रालयाकडून या योजनांमध्ये वाढ करून 70 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेचा … Read more

Diwali Gold: जाणून घ्या, 24, 22, 20 आणि 18 कॅरेट सोन्यातील फरक! खरीदी करण्यापूर्वी वाचा.

Diwali Gold 2024

Diwali Gold: दिवाळी या सणाचे हिंदू धर्मात एक विशेष महत्वाचे स्थान आहे. या पाच दिवसाच्या दरम्यान धन्वंतरि देव, लक्ष्मी माता आणि कुबेर देवांची पूजा करून लोक नवीन वस्तू, विशेषतः सोनं, चांदी, गाडी आणि इतर वस्तू खरेदी करत असतात. 2024 साली हा सण 29 ऑक्टोबर रोजी पासून साजरा केला जाणार आहे. या दिवसांमध्ये नवीन वस्तू खरेदी … Read more

Diwali Investment: दिवाळीपासून गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी: कमी बचत मोठ्या संपत्तीमध्ये रूपांतरित होऊ शकते?

Diwali Investment

Diwali Investment:दिवाळीचा उत्सव आपल्या संस्कृतीत संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. धनतेरसपासून सुरू होणारा हा पंचदिवसीय सण फक्त खरेदीसाठीच नव्हे तर आर्थिक सुरक्षा व संपत्ती निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. या दिवाळीतून गुंतवणुकीची सवय लावून आपल्याला संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग शिकता येईल. गुंतवणूक सुरू करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, त्यासाठी योग्य पद्धती कोणत्या आहेत, हे आपण सोप्या … Read more

Vehicle Insurance Policy: जाणून घ्या, आपल्या वाहनांची विमा पॉलिसी खरी आहे कि खोटी, कशी ओळखायची?

Vehicle Insurance Policy

Vehicle Insurance Policy: सध्या भारत सरकारने सर्व वाहनांचे इन्शुरन्स पॉलिसी करणे बंधनकारक केले आहे आणि त्यासाठी आपणास इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन पॉलिसी काढावी लागते पण बऱ्याच वेळा आपल्या कामाच्या व्यापामुळे ऑफिस मध्ये जाऊन पॉलिसी काढणे शक्य होत नाही त्यासाठी आपल्या ओळखीच्या एजन्ट कडे सर्व कागदपत्रे देऊन पॉलिसी काढतो. हि इन्शुरन्स पॉलिसी खरी आहे कि खोटी आहे, … Read more

Dhantares 2024: जाणून घ्या! सोने गुंतवणूक कशी करावी? सोने खरेदीचे 4 प्रभावी पर्याय कोणते आहेत?

Dhantares 2024

Dhantares 2024: आज, 29 ऑक्टोबरला धनतेरस, म्हणजेच धनत्रयोदशी आहे. आपल्या संस्कृतीत धनतेरस हा दिवस हा सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या मौल्यवान वस्तूंमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ मानला जातो. जर आपण सोने खरेदी करून गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर हे एक योग्य वेळी उचललेले पाऊल ठरू शकते. HDFC सिक्योरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांच्या मते, सध्या सोने … Read more

Free Tractors Scheme: महाराष्ट्र शासनाची मोफत ट्रॅक्टर योजना: शेतकऱ्यांसाठी नवा दिलासा, 80% अनुदान दिले जाणार.

Free Tractors Scheme

Free Tractors Scheme:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आज अनेक आव्हाने आहेत, ज्यात वाढती मजुरी, पारंपरिक शेतीसाठी येणारा खर्च, कमी उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या काही प्रमुख समस्या आहेत. शेती मधील वाढती आव्हाने लक्षात घेता आणि सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी – मोफत ट्रॅक्टर योजना 2024. आधुनिक … Read more

Pension Benefits for Retired Employees: 80 वर्षे पूर्ण झाल्यावर अतिरिक्त पेन्शन देय, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ

Pension Benefits for Retired Employees

Pension Benefits for Retired Employees: भारतीय केंद्र सरकारने 80 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या निवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, 80 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वाढ मिळेल. केंद्रीय पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार … Read more

LIC Mutual Fund SIP: आता फक्त ₹100 पासून सुरू करा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, LIC गुंतवणूकदारांनासाठी मोठी संधी.

LIC Mutual Fund SIP

LIC Mutual Fund SIP: LIC म्युच्युअल फंडाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. आता सामान्य नागरिकांना SIP द्वारे म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी केवळ ₹100 ची किमान रक्कम ठेवण्यात आली आहे. हा बदल भारतातील मोठ्या शहरांसोबतचा, लहान शहरांमध्ये वित्तीय समावेशन वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिक लोक म्युच्युअल फंड गुंतवणुकीत सहभागी होऊ शकतील. अधिक जाणून घेऊया … Read more

GST on Insurance Policy: लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर जीएसटी कमी होणार? प्रीमियम भरणे उशिरा करू नका!

GST on Insurance Policy

GST on Insurance Policy: भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्स साठी भरल्या जाणाऱ्या विमा प्रीमियमवर 18% जीएसटी लागू आहे आणि लाईफ इन्शुरन्स साठी भरल्या जाणाऱ्या विमा प्रीमियम वरती 4.5% जीएसटी भरावा लागत आहे, ज्यामुळे विमा धारकांना त्यांच्या प्रीमियमचे दर अधिक वाटू शकतात. आता GST काऊन्सिल या प्रीमियमवर जीएसटी सवलत देण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावामुळे विमा धारकांना आर्थिक … Read more

GST on Insurance Premium?: लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरील जीएसटी सवलतीच्या (GST Council) निर्णयाची प्रतीक्षा

GST on Insurance Premium

GST on Insurance Premium: भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्स साठी भरल्या जाणाऱ्या विमा प्रीमियमवर 18% जीएसटी लागू आहे आणि लाईफ इन्शुरन्स साठी भरल्या जाणाऱ्या विमा प्रीमियम वरती 4.5% GST भरावा लागत आहे, ज्यामुळे अनेक पॉलिसी धारकांनां त्याचा आर्थिक भार वाटतो. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स विमा प्रीमियमवर जीएसटीमधून सूट देण्याच्या प्रस्तावाची चर्चा GST काऊन्सिलमध्ये सुरू आहे. … Read more

Aadhar Card Update:आधार कार्ड अपडेटसाठी अंतिम मुदत वाढली, डिसेंबर 2024 पर्यंत करा मोफत अपडेट.

Aadhar Card Update 2024

Aadhar Card Update: भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड धारकांसाठी मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. हे दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पहिली मुदतवाढ जून 2024 मध्ये होती. आधार अपडेटची प्रक्रिया UIDAI च्या अधिकृत पोर्टलवरच मोफत उपलब्ध आहे. मात्र, बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले … Read more

Benefits of Eating Garlic Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचे सेवन करा, आरोग्य ठेवा निरोगी आणि फीट!

Benefits of Eating Garlic Empty Stomach

Benefits of Eating Garlic Empty Stomach: आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर निरोगी ठेवणं फारच गरजेचं झालं आहे. लसणामध्ये अँटी-बायोटिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने त्याचे फायदे अनन्यसाधारण आहेत. सकाळी रिकाम्या पोटी मधासोबत लसणाचं सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय निरोगी राहते, पचनक्रिया सुधारते आणि शरीर तंदुरुस्त राहतं. या लेखात आपण लसूण आणि … Read more

Opportunity in India’s Insurance Industry: भारताच्या विमा उद्योगात वाढीची मोठी संधी: IRDIA अध्यक्षांची भूमिका.

Opportunity in India's Insurance Industry

Opportunity in India’s Insurance Industry: भारतातील विमा उद्योगाच्या वाढीसाठी प्रचंड संधी निर्माण होत आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) चे अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी एका कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, भारताची 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात 70 पेक्षा जास्त विमा कंपन्यांसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास … Read more

Health Benefits of Eating Wet Coconuts: ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे: पोषक तत्त्वांनी भरलेले सुपरफूड.

Health Benefits of Eating Wet Coconuts

Health Benefits of Eating Wet Coconuts: भारतमध्ये विपुल प्रमाणात नारळाची लागवड केली जाते. नारळाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते, कारण त्याच्या प्रत्येक भागाचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या न कोणत्या कारणासाठी होतो. नारळाचं पाणी असो किंवा ओले खोबरे, दोन्ही शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. ओले खोबरे म्हणजे नारळाचं ताजं गर, जे गृहिणी स्वयंपाकात अन्न बनवण्यासाठी आणि आरोग्यवर्धक … Read more

Insurance GST Reduction: GST कपातीमुळे विमा प्रीमियम अजून स्वस्त होणार? विमा ग्राहकांसाठी नवीन दिलासा.

Insurance GST Reduction

Insurance GST Reduction: नवीन अपडेट्स नुसार, GST कौन्सिल ने, विमा उत्पदनावरील जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर कपात निर्णय घेतला आहे. यामुळे विमा प्रीमियम भरणे आता सामान्य नागरिकांना अधिक फायदेशीर होणार आहे, असे वित्त विभागाचे संयुक्त सचिव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विशेषतः लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याच्या चर्चेवर सध्या सरकार … Read more

eShram Crad Yojana: One Stop Solution असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारची अनोखी योजना, जाणून घ्या सर्व माहिती.

eShram Crad:One Stop Solution

eShram Crad Yojana: भारताच्या असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘eShram – एकसंध समाधान’ योजना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिल्लीत या योजनेचे उद्घाटन केले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री सुष्री शोभा करंदलाजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतामध्ये असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना … Read more

LIC future Plan: LIC ची टेलिकॉम आणि फिनटेकसोबत भागीदारीची योजना, भारतातील आयुर्विमा उद्योगाचे उज्वल भविष्य.

LIC future Plan 2024

LIC future Plan: LIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, LIC ची आयुर्विमा उत्पादने देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सध्या असलेल्या वितरण चॅनलमध्ये बदल करणे गरजेचे आहे. भारतातील विमा उद्योगाला नवीन उंचीवर नेण्याचा विचार केला जात आहे. सध्या LIC चे विमा उत्पादने वितरित करण्यासाठी आयुर्विमा प्रतिनिधी ब्रोकर … Read more

Cooking Oil Price Today: जाणून घ्या, स्वयंपाकाच्या तेलांचे आजचे दर, कोणते तेल आपल्या आहारासाठी योग्य आहे?

Cooking Oil Price Today

Cooking Oil Price Today: स्वयंपाकाचे तेल आपल्या दैनंदिन आहारातील एक अत्यावश्यक घटक आहे. त्याचे दर रोजच्या जीवनावर महत्त्वाचा प्रभाव टाकतात, विशेषतः तेव्हा जेव्हा बाजारातील किमतींमध्ये चढउतार होतात. अलीकडील काळात स्वयंपाकाच्या तेलांच्या किमतींमध्ये बदल होत असलेले दिसून येत आहेत. सरकारच्या विविध उपाययोजना आणि जागतिक बाजारातील चढउतारांमुळे भारतीय बाजारपेठेतील तेलांच्या किमतींवर परिणाम होत आहे. आरोग्यासाठी योग्य असलेले … Read more

Leman Tea Benefits for Health: लिंबाचा चहा (लेमन टी) पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि परफेक्ट लेमन टी कसा बनवायचा?

Leman Tea Benefits for Health

Leman Tea Benefits for Health: लिंबाचा चहा, ज्याला इंग्रजीत ‘लेमन टी’ असे म्हटले जाते, हा एक सोपा, उत्साहवर्धक आणि आरोग्यदायी पेय आहे, ज्यात चहापूड, लिंबाचा रस, आले, मध यांचा समावेश करून आपले आरोग्य सुधारू शकतो. हा चहा केवळ ताजेपणाचा अनुभव देत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यामुळे पचनशक्ती सुधारते, वजन कमी होण्यास मदत … Read more

Ayushman Bharat Health Insurance Scheme:आपल्या कुटुंबांसाठी संपूर्ण आरोग्य विमा योजना, जाणून घ्या काय आहेत लाभ?

Ayushman Bharat Health Insurance Scheme

Ayushman Bharat Health Insurance Scheme: भारतीय आरोग्य प्रणालीला सुधारण्यासाठी आणि देशातील गरीब व दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी भारत सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Health Insurance Scheme) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 10 कोटींहून अधिक कुटुंबांना आरोग्य विमा कवच दिले जाते. आयुष्मान भारत योजना ही एक सरकारी योजना आहे, जी 2018 मध्ये प्रधानमंत्री … Read more

BSNL Recharge 397: पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही; 397 रुपयांचा हा प्लॅन प्लॅन चालेल 150 दिवस, जाणून घ्या फायदे.

BSNL Recharge 397

BSNL Recharge 397: भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये खाजगी कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहक कमी किमतीत चांगल्या सेवा शोधत आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) याचं एक उत्तम उदाहरण आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने ग्राहकांना दीर्घकालीन आणि कमी किमतीचे प्लॅन्स दिले आहेत. यातील एक लोकप्रिय प्लॅन म्हणजे 397 रुपयांचा प्लॅन, ज्यामध्ये तुम्हाला 150 दिवसांची वैधता आणि विविध फायदे मिळतात. … Read more

Ration Card e-KYC 2024:रेशनकार्ड द्वारे धान्य मिळवण्यासाठी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे गरजचे आहे, इथे पहा पूर्ण माहिती.

Ration Card e-KYC 2024

Ration Card e-KYC: शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जर तुमचं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, तर तुम्हाला 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. शासनाने हे स्पष्ट केले आहे की, जर या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य मिळणार … Read more

PM Kisan 19th Instalment Date: आनंदाची बातमी, २००० रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील दिवाळीपूर्वी, जाणून घ्या माहिती.

PM Kisan 19th Instalment Date

PM Kisan 19th Instalment Date: शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या लेखात आपण पीएम किसान योजनेची सविस्तर माहिती, 19 व्या हप्त्याची तारीख, ई-केवायसी प्रक्रिया आणि यादी तपासण्याचे मार्ग जाणून घेणार आहोत. पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Mazi Ladaki Bahin Yojana: शासनाने योजना तूर्तास का थांबवली? जाणून घ्या, कारण काय आहे?

Mazi Ladaki Bahin Yojana updates

Mazi Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना थांबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळत होती, पण अचानक सरकारने ती थांबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले होते आणि त्यांना निधी देखील मिळाला होता. परंतु आता या योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. या निर्णयाचे कारण … Read more

Petrol Diesel Rate: “महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दर झाले स्वस्त! जाणून घ्या, ताज्या बाजार भावांमधील नवीन बदल”

Petrol Diesel Rate 2024

Petrol Diesel Rate: आजच्या काळात वाहतूक साधनांसाठी पेट्रोल आणि डिझेल अनिवार्य झाले आहे. कुठेही बाहेर जाण्यासाठी वाहन हवे आणि वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल आवश्यक आहे. यामध्ये वेळोवेळी होणारे दरांचे बदल सामान्य नागरिकांच्या खर्चावर मोठा प्रभाव टाकतात. आपण या लेखात पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे ताजे बाजार भाव काय आहेत आणि ते दर कसे … Read more

Diwali 2024: यंदाची दिवाळी कधी आहे? जाणून घ्या! लक्ष्मीपूजन मुहूर्त, तारीख आणि दिवाळी सणाचे महत्त्व.

Diwali 2024

Diwali 2024: दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या निमित्ताने घराघरात दिव्यांची आरास, आनंदोत्सव, नात्यांची जपणूक आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. यंदाची दिवाळी कधी आहे, याबद्दल अनेकांना गोंधळ निर्माण झाला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे तर काहींचा असा विश्वास आहे की दिवाळी … Read more

Bandhakam Kamgar Bonus: बांधकाम कामगार खुश!!! दिवाळी साठी मिळणार ५,००० रु. बोनस, जाणून घ्या सर्व माहिती.

Bandhakam Kamgar Bonus

Bandhakam Kamgar Bonus: महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना ५,००० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो कामगारांना आर्थिक मदत मिळणार असून दिवाळी आनंदात साजरी करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या उपकर निधीतून या बोनसचा निधी दिला जाणार आहे. बोनस देण्याचा … Read more

Mofat Pithachi Girani Yojana: ग्रामीण महिलांसाठी 100% अनुदानावर गिरणी योजना, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

Mofat Pithachi Girani Yojana

Mofat Pithachi Girani Yojana: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यातच आता नवीन महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आहे. घरबसल्या महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारने दिलेल्या या योजने अंतर्गत, महिलांना … Read more

Land Ownership Records: स्वतःच्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्याचे 7 आवश्यक कागदपत्रे काय आहेत? जाणून घ्या इथे.

Land Ownership Records

Land Ownership Records: आताच्या काळात जमिनीच्या मालकीचे खूप सारे वाद नायालयात प्रलंबित आहेत. या वादामुळे आपणास अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. हे वाद टाळण्यासाठी शासनाकडून लोकांना जमिनीच्या मालकीचे पुरावे काढून ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. या पुराव्यामध्ये तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या लेखामध्ये अशी आवश्यक असणारी कागद्पत्राबद्दल माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख … Read more

Stamp Paper Maharashtra 2024: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठा धक्का, स्टॅम्प ड्युटी किंमतीत वाढ, जाणून घ्या महत्त्वाचे बदल.

Stamp Paper Maharashtra

Stamp Paper Maharashtra: आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामध्ये भर म्हणून राज्यसरकारने अति महत्वाच्या कामासाठी लागणारे स्टॅम्प पेपरच्या किंमतीत अचानक वाढ केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना आता कोणत्याही शासकीय कामासाठी 100 किंवा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वापरता येणार नाही. इथून पुढे सर्वच कामासाठी किमान 500 … Read more

LIC Agents: IRDIA च्या नवीन नियमांमुळे विमा क्षेत्रामध्ये खळबळ, 14 लाख LIC एजंट्स आंदोलनाच्या तयारीत.

LIC Agents

LIC Agents: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ने आपल्या एजंटचे कमिशन कमी केले आहे त्यामुळे एलआयसी एजंट नाराज झाले आहेत. अनेक एजंट असोशियनने एलआयसी शाखा समोर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयआरडीआय ने नवीन लागू केलेल्या धोरणानुसार भारतातील प्रत्येक आयुर्विमा कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये बदल केले आहेत. यामध्ये आघाडीवरती असणारी आयुर्विमा कंपनी, भारतीय … Read more

LIC Policy New Rules: एलआयसीच्या नवीन नियमांमध्ये बदल, प्रीमियम वाढले आणि वय सुद्धा कमी केले?

LIC Policy New Rules

LIC Policy New Rules: भारतीय जीवन बिमा निगम म्हणजेच LIC ने 1 ऑक्टोबर 2024 पासून आपल्या अनेक लोकप्रिय विमा योजनांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. विशेषतः एलआयसीच्या “न्यू एंडोमेंट प्लॅन” मध्ये नवीन पॉलिसी घेण्यासाठीचे वय 55 वर्षांवरून 50 वर्षांवर आणले आहे आणि प्रीमियममध्ये सुमारे 10% वाढ झाली आहे. या बदलांमुळे वय वर्ष 50 वरील लोकांसाठी विमा … Read more

Health Insurance Policy Claim: जाणून घ्या, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये क्लेम रक्कम कमी का मिळते?

Health Insurance Policy Claim

Health Insurance Policy Claim: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर आपण निश्चिंत होतो की आपली आरोग्यविषयक समस्या सहजपणे सोडवली जाईल. पण अनेकदा दावा केल्यानंतर अपेक्षित रक्कम मिळत नाही, ज्यामुळे पॉलिसीधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या बहुतेक वेळा पॉलिसीतील अटी आणि शर्तींमुळे निर्माण होते. पॉलिसीच्या अटी समजून न घेतल्यामुळे दावे नाकारले जातात किंवा कमी रक्कम दिली जाते. … Read more

Life Insurance New Business Premium 14% Increase: भारतीय विमा क्षेत्रात साकारत्मकतेची वाटचाल

Add a heading 2024 10 15T235450.592

Life Insurance New Business Premium 14% Increase: 2024 च्या सप्टेंबर महिन्यात, भारतातील लाइफ इन्शुरन्स कंपन्यांची वाटचाल साकारत्मकतेकडे झाली आहे, कारण सर्वच लाइफ इन्शुरन्स कंपन्यांच्या नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीच्या प्रमुख कारणांमध्ये वैयक्तिक पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि सिंगल प्रीमियम कलेक्शनमधील वाढ लक्षणीय आहे. विशेषतः भारतीय जीवन बीमा निगम (LIC) आणि … Read more

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: “एक साधा आणि परवडणारा जीवन विमा पर्याय”

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने नुकतीच एक नवी योजना सादर केली आहे – सिंगल प्रीमियम ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स योजना, जी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटिंग, प्युअर टर्म इन्शुरन्स जोखीम आधारित योजना आहे. ही योजना खास करून सूक्ष्म वित्त संस्था (MFIs), सहकारी संस्था, स्वयंसहायता गट (SHG) आणि एनजीओ … Read more