PAN Card 2.0 Announced: नवीन पॅन कार्ड अपग्रेड; तुम्हाला पॅन नंबर बदलण्याची गरज आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
PAN Card 2.0 Announced: पॅन कार्ड (Permanent Account Number) हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो भारतातील करदात्यांसाठी एकमेव ओळख क्रमांक म्हणून काम करतो. १९७२ पासून Income Tax Act च्या कलम १३९A अंतर्गत पॅन कार्ड वापरले जात आहे. आतापर्यंत देशात ७८ कोटी पॅन कार्ड वितरित करण्यात आले आहेत, या द्वारे ९८% भारतीय नागरिकांना या सिस्टिम मध्ये … Read more