Life insurance new rule: आयुर्विमा पॉलिसी सरेंडर केल्यावर जास्त परतावा मिळेल? 1 ऑक्टोबर 2024 पासून, नवीन नियम लागू.
Life insurance new rule: 1 ऑक्टोबर 2024 पासून पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीधारकांसोबत, नवीन योजना सुरु करणाऱ्या सर्व पॉलिसीधारकांना ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने’ (IRDAI) नवीन नियम लागू केले आहेत. नवीन “विशेष समर्पण मूल्य” (Special Surrender Value) नियमांनुसार, पारंपारिक एंडॉवमेंट पॉलिसींचे सरेंडर केल्यावर पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळेल. यामुळे जीवन विमा पॉलिसीधारकांना लवचिकता आणि तरलता मिळणार आहे. … Read more