Term Life Insurance Cover: जाणून घ्या, आपला टर्म लाईफ इन्शुरन्स किती हवा? कव्हर घेण्याची योग्य वेळ कोणती?
Term Life Insurance Cover: जीवन हे अनिश्चिततेने भरलेले आहे आणि अनपेक्षित घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात. त्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य जीवन विमा संरक्षण असणे गरजेचे आहे, विशेषतः घरातील कमावणारा सदस्य नसल्यास आर्थिक सुरक्षा फार महत्वाची ठरते. टर्म लाईफ इन्शुरन्स हा अशा प्रकारचा विमा आहे जो कमावणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य देतो. … Read more