PM Kisan Yojana 20th Installment: पीएम किसान चे पैसे या आठवड्यात खात्यावरती येतील का? 20व्या हप्त्याची प्रतीक्षा केव्हा संपेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
PM Kisan Yojana 20th Installment: देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी केवळ एक आर्थिक मदत नसून, त्यांच्या शेतीशी संबंधित खर्च भागविण्यासाठी एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात ₹2,000 ची मदत मिळते, … Read more