Pik Vima Premium: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा नियम लागू, जाणून घ्या नवीन दर व अटी काय आहेत.
Pik Vima Premium: खरीप हंगाम 2025 तोंडावर असताना राज्य सरकारने पीक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना यंदा पूर्वीपेक्षा अधिक विमा प्रीमियम भरावा लागणार आहे, तसेच भरपाई मिळवण्याच्या अटींमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत या योजनेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने आता उत्पादनावर आधारित नवीन धोरण लागू केले आहे. हे … Read more