Pik Vima Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना,

Pik Vima Maharashtra

Pik Vima Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत, शेतकऱ्यांना अनेक वेळा त्यांच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीमुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाने सुरु केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांना खूप मोठा आधार देते. या लेखात महाराष्ट्र राज्यातील पीक विमा संपूर्ण माहिती दिली … Read more

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

ePik Pahani App

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची एक नवी पायरी म्हणुन, शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने e-पिक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करणे, त्याची देखरेख करणे आणि विविध योजनांचा लाभ घेणे सहज शक्य झाले आहे. 2024 मध्ये, या ॲप मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत, … Read more

New Ration Card Download: मोबाईलवरून घरबसल्या डाउनलोड करा, नवीन रेशन कार्ड, येथून डाउनलोड करा.

New Ration Card Download

New Ration Card Download: आता कोणत्याही वेळी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तुमचे नवीन रेशन कार्ड तम्ही बनवले असेल तर आता तुम्ही काही मिनिटांत तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाइन मोफत रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. हे रेशन कार्ड कसे डाऊनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया, माहिती या लेखा मध्ये देत आहोत, हा … Read more

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड ९७०० जागांसाठी महाभारती, असा करा अर्ज!

homeguard bharti maharashtra 2024

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील किमान शैक्षणिक पात्रता असलेले तरुण, तरुणी अनेक दिवसांपासून होमगार्ड भरती २०२४ ची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण महाराष्ट्र गृह संरक्षण विभागाने होम गार्ड भरतीची अधिकृत घोषणा दि ०९/०७/२०२४ रोजी केली असून, लवकरच त्याची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तुम्हाला या लेखात होमगार्ड भरती २०२४ बद्दलची सर्व … Read more

LIC HFL Vidyadhan Scholarship 2024:10वी/12वी/पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

LIC HFL Vidyadhan Scholarship 2024

LIC HFL Vidyadhan Scholarship 2024: ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 10वी/12वी/पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांना lic housing finance कडून शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना आर्थिक चिंतेचे ओझे न घेता त्यांचे उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी हि योजना डिझाइन केली आहे. या लेखात तुम्हाला LIC HFL Vidyadhan Scholarship 2024 साठी टप्प्याटप्प्याने ऑनलाइन अर्ज कसा करावा, यासह सर्व … Read more

MGNREGA Pashu Shed Yojana: गोठ्यासाठी शासनाकडून १ लाख ६० हजार रु. मिळवा, अर्जासाठी येथे संपर्क करा

MGNREGA Pashu Shed Yojana

MGNREGA Pashu Shed Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘मनरेगा पशुशेड योजना’ सुरू केली आहे. केंद्र सरकार पशुपालक शेतकऱ्यांना पशुशेड बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. तुम्हीही पशुपालन करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत तीन जनावरे असल्यास ७५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला मनरेगा पशु … Read more

Samaj kalyan Swadhar yojana 2024: विद्यार्थ्यांना ₹51,000 मिळतील, ऑनलाइन अर्ज कसा करावा? हे जाणून घ्या.

Samaj kalyan Swadhar yojana

Samaj kalyan Swadhar yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने स्वाधार योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. स्वाधार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ₹51,000 पर्यंतची रक्कम दिली जाईल. इयत्ता 11वी आणि 12वीच्या दुर्बल आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील गरीब अनुसूचित … Read more

Lek Ladaki Yojana 2024: पात्रता निकष, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती इथे पहा!

Lek Ladaki Yojana

Lek Ladaki Yojana: महाराष्ट्र शासनाने विशेषतः मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे सरकार मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षांपर्यंत एकूण ,एक लाख एक हजार रुपये स्वतंत्रपणे देणार आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केली आहे. मुलींचा जन्म झाल्यावर सरकार कडून त्यांना 5,000 रुपये दिले जातील. लेक लाडकी योजनेबद्दल आम्ही या लेखात … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्र सरकार वरिष्ठ नागरिकांना देत आहे ₹3,000, ते पण मोफत!

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024’ लाँच केली आहे. 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सरकार हा ₹3,000 वार्षिक अनुदान लाभ थेट त्यांच्या (DBT) बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करेल. मात्र 5699 रु. … Read more

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur