Sweep in FD interest rate: बँक सेविंग अकाउंट धारकांसाठी जबरदस्त बातमी; आता FD न करता मिळवा FD सारखं व्याज! जाणून घ्या कसे.
Sweep in FD interest rate: बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडणे हा सुरक्षित पैसे साठवण्याचा सोपा मार्ग आहे. आजकाल बहुतांश नागरिक आपली रोजची गरज, खर्च आणि लहानसहान बचत या खात्यामध्येच ठेवतात. या खात्यामुळे पैसे तर सुरक्षित राहतातच, पण त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे प्रमाण मात्र फारसे आकर्षक नसते. सध्या बहुतांश बँका सेव्हिंग अकाउंटवर केवळ 2% ते 3.5% दरम्यानच व्याज … Read more