Mahavitaran smart meter: “लाईट गेली” म्हणताच महावितरणला लगेच कळणार! स्मार्ट मीटरच्या नव्या सुविधेमुळे वीज ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा आणि बिलातही बचत.

Mahavitaran smart meter

Mahavitaran smart meter: राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता घरातील किंवा परिसरातील वीज गेल्यानंतर महावितरणच्या कार्यालयात वारंवार फोन करून तक्रार नोंदवण्याची गरज भासणार नाही. कारण नवीन स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती थेट महावितरणच्या नियंत्रण कक्षाला आपोआप मिळणार आहे. विशेष म्हणजे, या Mahavitaran smart meter अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वीज खंडित होण्याचा … Read more