LIC Plans: स्वप्न योजना 16 वर्षे हप्ते भरा आणि 31,50,000/- रु. घ्या, संपूर्ण माहिती इथे पहा.

LIC Plans: स्वप्न योजना

LIC Plans: भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा सेवा देणारी कंपनी लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सर्व योजना लोकांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वच योजनांच्या मध्ये असणारी लवचिकता, उच्च प्रतीचा परतावा आणि LIC …

Read more

LIC Utsav Yojana: गेम चेंजर विमा योजना 10% पेंशन आणि विमा संरक्षण, दोन्हींचे फायदे एकाच योजनेमध्ये.

LIC Jeevan Utsav Yojana

Utsav Yojana: भारतातील प्रसिद्ध आयुर्विमा संस्था LIC ने आपल्या ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर योजना खुली केली आहे. जिचे नाव आहे जीवन उत्सव प्लॅन. ही योजना एक नॉन लिंक केलेली, गैर सहभागी, वैयक्तिक, बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. ही योजना कुटुंबाला …

Read more

Amritbaal Yojana: 5699 रु. प्रतिमहिना 7 वर्षे भरा आणि 8% वार्षिक दराने 25 व्या वर्षी घ्या 15,00,000/- रु

Amritbaal Yojana

Amritbaal Yojana : आपली मुले जन्माला आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची चिंता आपल्याला कायमच लागून राहते. अशा परिस्थितीत अनेक पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या जन्मापासूनच काही पैसे वाचू लागतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक पालक हे बचतीचे पैसे फक्त …

Read more

Kanyadan LIC Policy Details In Marathi: सर्वोत्तम कन्यादान योजना, महिना भरा रु. 6006/- 18 वर्षांसाठी आणि 26,85,800/- रु घ्या.

Kanyadan Yojana 2024

kanyadan lic policy details in marathi: आपल्या देशात पालकाच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे, आपल्या मुला, मुलींचे शिक्षण, लग्न व करियर व्यवस्थितपणे झालं पाहिजे. ‘कन्यादान योजना’ आपल्या मुलांच्या भविष्यातील निर्माण होणार्‍या गरजांच्या साठी खूपच फायदेशीर आहे, विशेषतः आपल्या मुलीचे …

Read more

Umang Yojana: वाट बघू नका रिटायरमेंटची, हवी तेंव्हा तरतूद करा पेन्शनची, 8% दराने आयुष्य भर पेन्शन!

Umang Yojana 2024

Umang Yojana: आपल्या भारत देशातील अनेक लोक एलआयसी कडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. एलआयसी लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि विविध उत्पन्न गटातील लोकांचा विचार करूनच, अनेक नवीन उत्तम योजना चालवत असते. या योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूपच चांगल्या असतात. …

Read more

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur