SBI Home Loan Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा ग्राहकांना दिलासा; गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर!
SBI Home Loan Interest Rate: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, हिनं ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत गृहकर्जाच्या व्याजदरात लक्षणीय कपात जाहीर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच रेपो दरात 0.50 टक्क्यांची घट केल्यानंतर, देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जदरांमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, एसबीआयनेही गृहकर्ज ग्राहकांसाठी मोठा … Read more