What Is Form 16: आयटीआर भरण्यासाठी सॅलरीड कर्मचार्यांसाठी फॉर्म नंबर सोळा आवश्यक आहे? जाणून घ्या महत्त्व!
What Is Form 16: फॉर्म 16 हा प्रत्येक सॅलरीड कर्मचार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो त्याच्या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा आणि कपात केलेल्या कराचा (TDS) पुरावा म्हणून वापरला जातो. हा फॉर्म नियोक्त्याद्वारे 15 जूनपर्यंत कर्मचार्यांना दिला जातो, ज्यामध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याचे नाव, पॅन क्रमांक, एकूण वेतन, कपात केलेला कर आणि Chapter VI-A अंतर्गत कर कपातीची सविस्तर … Read more