LIC new launch plan: एलआयसीच्या ‘तीन’ नव्या योजना; निवृत्तीनंतर पेन्शन, रुग्णालयात आर्थिक मदत आणि कॅन्सर पासून संरक्षण. जाणून घ्या फरक.
LIC new launch plan: नोकरीचा पगार थांबल्यानंतर घरखर्च कसा चालणार? अचानक आलेल्या हॉस्पिटलच्या बिलामुळे वर्षानुवर्षे जपलेली बचत खर्च होणार का? आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले, तर उपचारांसोबत कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी कशी सांभाळणार? भविष्याचे नियोजन करताना हे प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतात. आज उत्पन्न सुरू असताना सर्व काही सुरळीत वाटते; पण निवृत्ती किंवा … Read more