PMJJBY yojana: ₹436 मध्ये ₹2 लाखांचे जीवन विमा संरक्षण, जाणून घ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कशी आहे.
PMJJBY yojana: Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) ही केंद्र सरकारने सुरू केलेली अत्यंत उपयुक्त आणि परवडणारी Term Insurance Policy आहे. 9 मे 2015 रोजी सुरू झालेली ही योजना आज आपल्या 10 व्या वर्षात प्रवेश करत आहे. कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी खास डिझाईन केलेली ही योजना अत्यल्प वार्षिक प्रीमियममध्ये मोठे विमा संरक्षण देते. चला, … Read more