Health Insurance in India: जाणून घ्या भारतातील आरोग्य विम्याचा इतिहास किती जुना आहे, मेडिक्लेम पॉलिसी 38 वर्षांपूर्वी सुरू झाली.

Health Insurance in India

Health Insurance in India: सध्या भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा बद्दल बरीच चर्चा चालू आहे. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर आकारला जाणारा जीएसटी कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होणार आहे. भारतातील पहिली मेडिक्लेम पॉलिसी 1986 मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून या मध्ये कोणते … Read more

Health insurance आणि Life Insurance विमा स्वस्त होऊ शकतो? तुम्हाला प्रीमियमवरील करात सवलत मिळू शकते? Insurance Premium GST

Insurance Premium GST

Insurance Premium GST: येत्या काही वेळात सुरु होणाऱ्या होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत, कोणत्याही वस्तूच्या जीएसटी दरात बदल करण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही. तर हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स च्या प्रीमियमवरील अनुक्रमे 18 टक्के जीएसटीमध्ये बदल करण्याबाबत फिटमेंट समितीच्या अहवालावर चर्चा केली जाईल. या प्रकरणी फिटमेंट कमिटीने आपला अहवाल कौन्सिलला सादर केला असून लवकरच समितीच्या … Read more

Pik Vima Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना,

Pik Vima Maharashtra

Pik Vima Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत, शेतकऱ्यांना अनेक वेळा त्यांच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीमुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाने सुरु केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांना खूप मोठा आधार देते. या लेखात महाराष्ट्र राज्यातील पीक विमा संपूर्ण माहिती दिली … Read more

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

ePik Pahani App

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची एक नवी पायरी म्हणुन, शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने e-पिक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करणे, त्याची देखरेख करणे आणि विविध योजनांचा लाभ घेणे सहज शक्य झाले आहे. 2024 मध्ये, या ॲप मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत, … Read more

Stock Market News: पुढील महिन्यात ‘हा’ आयकर नियम लागू होणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Stock Market News

Stock Market News: 1 ऑक्टोबर 2024 पासून, बायबॅकच्या रकमेवर, डिव्हिडंट वरती कर आकारला जाईल, आणि हा कराचा बोजा कंपन्यांकडून न घेता, भागधारकांच्या नफ्यातून घेतला जाईल. कंपन्यांना भारतीय रहिवाशांसाठी 10 टक्के आणि अनिवासी भारतीयांसाठी साठी 20 टक्के टीडीएस कपात करणे आवश्यक आहे, ज्यामुळे गुंतवणूक धोरणांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. 2024 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक … Read more

LIC Combination Plans: उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली, एलआयसी जीवन लाभ आणि मनी बॅक प्लान कॉम्बिनेशन.

LIC Combination Plans

LIC Combination Plans: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या प्रिय आयुर्विमा ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना प्रदान करत असते, या योजना ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जीवनाच्या विविध टप्प्यांना ध्यानात ठेवून डिझाइन केलेल्या असतात. या काही योजना पैकी, एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक प्लान हे त्यांच्या अनोख्या फायद्यांसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलया जाणाऱ्या … Read more

LIC foundation day 2024: एलआयसी स्थापना दिवस एलआयसीचा इतिहास, कामगिरी, आणि भविष्य.

LIC foundation day

LIC foundation day: भारतीय जीवन बिमा निगम (LIC of India) हि भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित, विश्वासू जीवन विमा कंपनी आहे. एलआयसीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात, प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबर हा दिवस ‘एलआयसी स्थापना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या लेखामध्ये एलआयसी दिवसाचे महत्त्व आणि भविष्यातील योजना, याबद्दल … Read more

MDIndiaOnline: एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स सेवांची संपूर्ण माहिती, इथे पहा.

MDIndiaOnline

MDIndiaOnline: आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये, आरोग्य विमा असणे ही काळाची एक खूप मोठी गरज बनली आहे. वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चामुळे आणि वाढता आरोग्याचा धोका लक्षात घेता, विश्वसनीय आरोग्य विमा योजना असणे अत्यावश्यक आहे. एमडीइंडिया ऑनलाइन, हि भारतातील आघाडीची थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रीटर (टीपीए) आहे, जी आपल्या विमा योजना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि कार्यक्षम आरोग्य सेवा प्रदान करते. … Read more

Best FD Rate: ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 9.5% पर्यंत व्याज, या बँका सर्वाधिक परतावा देत आहेत, पैसे गुंतवण्यापूर्वी संपूर्ण यादी पहा.

Best FD Rate

Best FD Rate: बँक मुदत ठेव म्हणजेच FD हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. याशिवाय यामध्ये चांगले रिटर्नही मिळतात. कमी जोखमीमुळे, लोक गुंतवणुकीसाठी एफडी पर्यायाला प्राधान्य देतात. आजही मोठ्या प्रमाणात लोक एफडी करतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. बँका देखील FD वर सामान्य लोकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देतात. अनेक छोट्या … Read more

Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा, तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला सर्वोत्तम सेवा मिळेल.

Health Insurance

Health Insurance: भारतात देशामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. अपोलो हॉस्पिटलच्या अहवालानुसार भारताला कर्करोगाची राजधानी असेही म्हटले आहे. या अहवालानुसार, भारतात ज्या वेगाने असंसर्गजन्य आजार वाढत आहेत, ते अतिशय चिंताजनक आहे. भारत देशातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा प्री-डायबेटिसने ग्रस्त आहे आणि 3 पैकी 2 लोक प्री-हायपरटेन्सिव्ह स्थितीने ग्रस्त आहेत. याशिवाय 10 पैकी 1 … Read more

Ayushman Card In Marathi: तुमच्याकडे आयुषमान कार्ड नसेल तर? दरवर्षी 10 लाख रुपयांचे मोफत उपचार, पात्रता तपासा.

Ayushman Card In Marathi

Ayushman Card In Marathi: आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, आरोग्य विमा संरक्षण 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. महिलांसाठी ते 15 लाख रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आरोग्य विमा संरक्षण 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. … Read more

Taxable income: जाणून घ्या 2024/25 साठी टॅक्सेबल उत्पन्न किती आहे? संपूर्ण माहिती इथे आहे.

Taxable income

Taxable income 2024/25: करपात्र उत्पन्न म्हणजे, आपले उत्पन्न जे कराच्या कक्षेत येते आणि ज्या उत्पन्नावर आपणास आयकर भरावा लागतो. 2024/25 या आर्थिक वर्षासाठी भारतातील आयकरपात्र उत्पन्नाचे नियम आणि अटी समजून घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतातील आयकर विभागाने वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नांसाठी, वेगवेगळ्या कर दरांचा निर्देश दिला आहे. या लेखात करपात्र उत्पन्नाची व्याख्या, आयकराचे नवीन दर, … Read more

LIC Sovereign Guarantee: तुमच्या गुंतवणुकीसाठी सरकारची पक्की सुरक्षा, मजबूत हमी, जाणून घ्या कशी.

LIC Sovereign Guarantee

LIC Sovereign Guarantee: भारतीय आयुर्विमा विमा महामंडळ (LIC) हे भारतातील केवळ एक इन्शुरन्स ब्रँड नाही, तर कोट्यवधी भारतीय गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह नाव आहे. या विश्वासामागील, अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे, LIC पॉलिसींना मिळणारी सार्वभौम हमी. LIC सोबत भारत सरकारचा पाठिंबा असलेली ही Sovereign Guarantee, तुमच्या LIC मधील गुंतवणुकीला सुरक्षित करते, ज्यामुळे LIC मधील गुंतवणूक हि … Read more

LIC Kanyadan Scheme: तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी LIC कन्यादान पॉलिसी सर्वोत्तम का आहे?

LIC Kanyadan Scheme

LIC Kanyadan Scheme: आपल्या भारत देशामध्ये लग्न हा एक महत्वाचा संस्कार आहे, प्रत्येक पालक आपल्या मुलांची भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. स्वतःच्या मुलांचे शिक्षण, करिअर, मुलीचे लग्न अशी अनेक स्वप्ने  पालकांनी पाहिलेले असतात. या मध्ये आपल्या लाडक्या मुलीचे लग्न हा एक संस्कार महत्वाचा मानला जातो. पालकांनी आपल्या मुलीसाठी पाहिलेल्या सर्वात प्रिय स्वप्नांपैकी एक स्वप्न … Read more

तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवा: एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजनेचे फायदे जाणून घ्या.

LIC Jeevan Amar Term Insurance Plan

LIC Jeevan Amar Term Insurance Plan: भारतीय विमा बाजारात अनेक दशकापासून एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) LIC हे नाव विश्वास, विश्वासार्हता आणि आर्थिक सुरक्षेशी जोडले गेले आहे. त्यांच्याच अनेक उत्कृष्ट विमा योजनांपैकी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजना सुरु आहे, जी ग्राहकांमध्ये लोकप्रिय टर्म प्लॅन योजनापैकी एक आहे. हि एक प्युअर टर्म संरक्षण योजना म्हणून … Read more

युनायटेड इंडिया इन्शुरन्स पॉलिसी रिन्यूअल कशी करावी? संपूर्ण माहिती इथे पहा!

United India Insurance Policy Renewal

United India Insurance Policy Renewal: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य जनरल विमा कंपनी आहे. विविध पद्धतीच्या विमा पॉलिसींसाठी ओळखली जाणारी ही कंपनी, ग्राहकांना विश्वासार्ह सेवा पुरवते. या कंपनीकडून घेतलेल्या पॉलिसी वेळच्या वेळी रिन्यूअल करून आपल्या पॉलिसीची संरक्षण स्थिती कायम ठेवणे आवश्यक आहे. या लेखात, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी पॉलिसी रिन्यूअलची … Read more

युनायटेड इंडिया इन्शुरन्स वाहन पॉलिसी डाउनलोड करा: संपूर्ण माहिती इथे पहा!

Download United India Insurance Policy

Download United India Insurance Policy: युनायटेड इंडिया इन्शुरन्स (United India Insurance) ही भारतातील एक प्रतिष्ठित सार्वजनिक वाहन क्षेत्रातील जनरल विमा कंपनी आहे. देशातील लाखो लोक त्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीवर अवलंबून आहेत. तुम्ही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडून वाहन इन्शुरन्स घेतला असल्यास, त्याची पॉलिसी ऑनलाइन कधीही आणि कुठेही डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. … Read more

LIC Index Plus Plan: जाणून घ्या इंडेक्स प्लस प्लॅन; दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श योजना, आर्थिक नियोजनासाठी उत्तम पर्याय.

LIC Index Plus Plan

LIC Index Plus Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने आपल्या ग्राहकांसाठी गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले केले आहेत. शेअर बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या संधी देणाऱ्या एलआयसी च्या अनेक योजनांपैकी LIC Index Plus Plan ही एक विशेष, अद्वितीय आणि भविष्यकाळाचा विचार करणारी योजना ठरते. ही योजना फक्त विमा संरक्षण देत नाही, तर आपल्या प्रीमियममधील काही भाग शेअर बाजाराशी जोडलेला असल्यामुळे … Read more

LIC Yuva Term Plan: तरुण भारतीयांसाठी टर्म इन्शुरन्स योजना, सर्वोत्तम पर्याय आहे?

LIC's Yuva Term 875 Plan

LIC Yuva Term Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण विमा उपाय प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर आहे. विशेषतः तरुणांसाठी तयार केलेली अशीच एक योजना आहे LIC ची युवा टर्म 875 योजना. ही योजना लवचिकता आणि सर्वसमावेशक कव्हरेज यांचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या तरुण व्यक्तींसाठी … Read more

एलआयसी प्रीमियम ऑनलाइन कसे भरावे? संपूर्ण माहिती इथे पहा. 

LIC Payment Online

LIC Payment Online: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हे आयुर्विमा उद्योगातील सर्वात विश्वसनीय नावांपैकी एक आहे. देशभरातील लाखो पॉलिसीधारक दररोज, त्यांच्या आयुर्विमा पॉलिसीचे पेमेंट प्रक्रिया करत असतात. यासाठी आताच्या डिजिटल युगात एलआयसीने पॉलिसीधारकांना त्यांचे प्रीमियम भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीची सुद्धा सोय करून दिली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाने, तुमचे LIC प्रीमियम भरणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. एलआयसी कार्यालयात … Read more

एलआयसी कडून मिळणारी मॅच्युरिटी रक्कम करपात्र आहे का? कर नियम आणि फायदे संपूर्ण माहिती इथे पहा.

Is LIC Maturity Amount Taxable

Is LIC Maturity Amount Taxable: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) पॉलिसींमध्ये गुंतवणूक करताना, मुख्य गोष्टीपैकी, एका गोष्टीचा विचार पण केला गेला पाहिजे तो म्हणजे मॅच्युरिटी रकमेवरील मिळणारी कर सवलत कशी मिळते किंवा मिळते कि नाही. मॅच्युरिटी रक्कम करपात्र आहे की नाही हे समजून घेणे हि आर्थिक नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. या … Read more

फक्त एकदाच पैसे गुंतवा आणि घ्या आयुष्यभर लाख रुपयांची पेन्शन, आश्चर्यकारक योजनेचे तपशील जाणून घ्या.

LIC New Jeevan Shanti Policy

LIC New Jeevan Shanti Policy: प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या उत्पनातून थोडी रक्कम बाजूला काढून वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवतो कि जेणेकरून वृद्धापकाळात त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. तसेच त्याला कायम नियमित उत्पन्न मिळत राहावे. तरुण वयामध्ये तुम्ही कोणतीही बचत केली नाही तर तुम्हाला वृद्धापकाळात इतरांवर अवलंबून राहावे लागेल. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मार्केट … Read more

LIC Jeevan Anand Plan: ₹212 प्रत्येक दिवशी भरा आणि 1.22 कोटी रुपये घ्या! कसे? ते इथे वाचा.

LIC Jeevan Anand Plan

LIC Jeevan Anand Plan: आजकाल आयुर्विमा पॉलिसी घेणे ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट बनली आहे, कारण ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी आपल्या नंतर यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये, यासाठी जीवन विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे. LIC INDIA याच सारख्या गोष्टी समोर ठेऊन अनेक प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी … Read more

LIC SIIP Plan: एक सीप दोन फायदे, बचत सुद्धा सुरक्षा सुद्धा: स्मार्ट गुंतवणूक आणि भविष्य सुरक्षित करा

LIC SIIP Plan

LIC SIIP Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हे आयुर्विमा आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव आहे. LIC च्या उल्लेखनीय योजनापैकी एक म्हणजे LIC SIIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स प्लॅन) जी विमा संरक्षण आणि गुंतवणूक या दोन्हीचा फायदा देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. लाईफ कव्हरेज आणि संपत्ती निर्मितीच्या स्मार्ट कॉम्बिनेशनसह स्वतःचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्यांसाठी ही योजना आदर्श आहे. … Read more

LIC Pension Plan: एकदा गुंतवणूक करा, आजीवन पेन्शन मिळवा, LIC ची ‘हि’ योजना बनेल वृद्धापकाळाची काठी.

LIC Pension Plan

LIC Pension Plan: पैशाला म्हातारपणाची काठी म्हटले जाते कारण, वृद्धापकाळात आपल्या शरीरामध्ये कष्ट करण्याची क्षमता कमी होत जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे त्यावेळी पैसे नसतील तर तुम्हाला छोट्या मोठ्या गरजांसाठीही इतरांवर अवलंबून राहावे लागेल. अशाच कारणासाठी तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये नोकरी आणि व्यवसायासोबतच तुमच्या निवृत्तीचे नियोजन लवकरच सुरू करून LIC च्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे … Read more

Section 87A: अंतर्गत आयकर सवलत किती दिली जाते? लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी!

Section 87A: अंतर्गत आयकर सवलत

Section 87A: केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ ने भारतीय प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८७A अंतर्गत कर सवलत तरतुदीमध्ये कोणतेही बदल घोषित केले नाहीत. भारतातील वैयक्तिक करदात्याचे कर दायित्व कमी करण्यासाठी ₹२५,००० पर्यंतची कर सवलत देऊ केली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत ज्यांचे एकूण करपात्र उत्पन्न ₹७,००,००० पर्यंत आहे अशा रहिवासी व्यक्तींसाठी ही सवलत उपलब्ध आहे. जुनी … Read more

LIC Jeevan Anand Policy: रोज ४७ रुपये भरा आणि ‘एवढ्या’ दिवसांनी घ्या २७ लाख, जाणून घ्या, इथे आहे सर्व माहिती!

LIC Jeevan Anand Policy

LIC Jeevan Anand Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या सर्वच योजना लोकांना सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन्ही साठी आवडतात. अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही अल्प रक्कम गुंतवून मोठा निधी उभा करू शकता. LIC ची अशीच एक खास योजना म्हणजे, जीवन आनंद योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त ४७ रुपये गुंतवून २७ लाखांपर्यंतची रक्कम … Read more

MGNREGA Pashu Shed Yojana: गोठ्यासाठी शासनाकडून १ लाख ६० हजार रु. मिळवा, अर्जासाठी येथे संपर्क करा

MGNREGA Pashu Shed Yojana

MGNREGA Pashu Shed Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘मनरेगा पशुशेड योजना’ सुरू केली आहे. केंद्र सरकार पशुपालक शेतकऱ्यांना पशुशेड बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. तुम्हीही पशुपालन करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत तीन जनावरे असल्यास ७५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला मनरेगा पशु … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्र सरकार वरिष्ठ नागरिकांना देत आहे ₹3,000, ते पण मोफत!

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024’ लाँच केली आहे. 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सरकार हा ₹3,000 वार्षिक अनुदान लाभ थेट त्यांच्या (DBT) बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करेल. मात्र 5699 रु. … Read more

LIC Kanyadan Policy In Marathi: या सुपरहिट योजनेत ₹१४० गुंतवून, तुम्हाला ₹३१ लाख रुपयांचा फायदा मिळेल.

lic kanyadan policy in marathi

LIC Kanyadan Policy In Marathi: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे तुमची, आमची, सर्वांची आयुर्विमा कंपनी LIC ने आपल्या योजनाधारकांची नेहमीच काळजी घेतली आहे. १९५६ पासून आजपर्यंत वेळेनुसार ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी मार्केट मध्ये नव नवीन योजना आणल्या आहेत आणि प्रत्येक योजनाधारकांना फायदा करून दिला आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका विशेष कन्यादान योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न … Read more

Jeevan Umang Plan In Marathi: 1.10 लाख वाचावा 20 वर्ष, मॅच्युरिटीला घ्या 86 लाख, सोबत पेन्शनचा लाभ, जाणून घ्या सर्व माहिती.

jeevan umang plan in marathi

jeevan umang plan in marathi: प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या टप्प्यांत आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. स्वतःचे नवीन घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःची निवृत्तीची सोय, यासारखे अनेक खर्च आणि भविष्यातील प्लॅनिंगचे अगोदरच नियोजन करून ठेवणे खूपच गरजेचे असते. यासाठीच्या आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक महिना काही ठराविक रक्कम बाजूला काढून ती कोणत्याही एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणे … Read more

Aadhaar Kaushal Scholarship: आधार कौशल शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये रोख मिळतील..

Aadhaar Kaushal Scholarship

Aadhaar Kaushal Scholarship: आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना शिक्षणासाठी पैशाची काळजी करण्याची किंवा तणाव घेण्याची गरज नाही; कारण आता ‘आधार कौशल शिष्यवृत्ती’ कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ₹50,000 ची शिष्यवृत्ती दिली जात आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सामील केले जात आहे, जर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होऊन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक … Read more

LIC YOJANA: LIC च्या सर्वोत्तम पॉलिसी! परताव्याची पूर्ण हमी, गुंतवणुकीचे अनेक फायदे, तपशील इथे पहा!

LIC YOJANA 2024

LIC YOJANA: भारतीय जीवन बिमा निगम (LIC) हि भारतात 1956 पासून आयुर्विमा क्षेत्रातील सर्वात जास्त विमा सेवा देणारी एकमेवाद्वितीय आयुर्विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. आता पर्यंत भारतातील जवळपास 40 कोटी लोकांच्या आयुर्विमा पॉलिसी एकट्या LIC कडे आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांचा LIC वरील असणारा विश्वास आणि LIC ने लोकांच्या साठी डिजाईन केलेल्या विविध प्रकारच्या, … Read more

LIC Aadhar Stambh Plan: योजनेमध्ये मिळेल, विमा संरक्षणसह अधिक लाभ, कमी प्रीमियम मध्ये, जाणून घ्या कसे?

LIC Aadhar Stambh Plan

LIC Aadhar Stambh Plan : भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येतील पुरुष वर्गाला आर्थिक सुरक्षा आणि बचत प्रदान करण्यासाठी LIC OF INDIA ने अतीशय खास अशी योजना डिझाइन केली आहे, जिचे नाव आहे ‘आधार स्तंभ’ योजना. हि योजना नॉन-लिंक्ड, नफ्यासह, एंडोमेंट पद्धतीची असून संरक्षण आणि बचत यांचे एकत्रीकरण आहे. या योजनेमार्फत पॉलिसीधारकांचे भविष्य सुरक्षित होण्याची … Read more

LIC Aadhaar Shila Plan: या ‘खास’ योजनेत महिलांचा होणार फायदा, छोट्या बचतीमुळे लाखोंचा नफा, सविस्तर वाचा इथे.

LIC Aadhaar Shila Plan

LIC Aadhaar Shila Plan: भारतातील आघाडीची आयुर्विमा कंपनी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ यांच्या योजनांमधील बहुतेक गुंतवणुकीस बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. या कारणास्तव लोकांना एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. या लेखामध्ये आपण एलआयसीच्या अशाच एका खास योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, जी योजना विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु केली आहे. या ‘एलआयसी आधार शिला पॉलिसी’ … Read more

Khavale Mahaganapati: जाणून घ्या महाराष्ट्राचा महागणपती, 1701 पासून उत्सव; ज्याची नोंद लिम्का बुक ने सुद्धा घेतली!

महाराष्ट्राचा महागणपती

Khavale Mahaganapati : महाराष्ट्र हा गणपती भक्तीचा गड मानला जातो. येथे असंख्य प्रसिद्ध गणपती मंदिरे आहेत, पण त्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारा मुंबरी गावचा खवळे महागणपती हा विशेष गणला जातो. महाराष्ट्राचा महागणपती म्हणून प्रसिद्ध झालेल्या या गणपतीबद्दल एक वेगळे वैशिष्ट्य आहे की, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही याची नोंद झाली आहे. त्यामुळे या … Read more

Todays Gold Rate: आजचा महाराष्ट्रातील ‘सोने’ दर, इथे पहा

Todays Gold Rate

Todays Gold Rate: सोनं हे भारतीय संस्कृतीत स्त्रियांसाठी महत्वाचे आभूषण आहे. पूर्वी पासून देशात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्थिक गुंतवणूक, सण-उत्सव आणि वैयक्तिक कारणांसाठी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर बदलत असतात. या लेखात आपणास आजचा महाराष्ट्रातील सोने दर, त्यावर परिणाम करणारे घटक आणि सोने खरेदीविषयी महत्त्वाच्या टिप्सची, माहिती … Read more

PM SURAKSHA BIMA YOJANA: लाभ, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया; आपल्याला माहित असणे आवश्यक आहे!

PM SURAKSHA BIMA YOJANA

PM SURAKSHA BIMA YOJANA: ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःशांती देण्याचा, कमी खर्चाचा एक मार्ग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हि योजना 2015 मध्ये सुरु केली आहे. (PRADHANMANTRI SURAKSHA BIMA YOJANA- PMSBY) या योजनेअंतर्गत, भरला जाणार प्रीमियमसाठी खूप कमी खर्च येतो, परंतु योजनाधारक सदस्याला कोणताही पद्धतीची दुखापत झाल्यास … Read more

LIC Saral Pension Yojana: च्या मदतीने आर्थिक स्थिरता मिळवा, निवृत्तीचे आर्थिक व्यवस्थापन सुलभ करा.

LIC Saral Pension Yojana

LIC Saral Pension Yojana: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाईतील काही भाग खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजनांच्यामध्ये गुंतवावा लागत असतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून पासून ते सरकारी योजनांपर्यंत प्रत्येकजण, आपल्या भविष्यातील खर्चाचे नियोजन सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असतो. विशेषत: कोणत्याही पद्धतीची जोखीम न घेता योग्य ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांमध्ये, LIC OF INDIA च्या अनेक योजनांची लोकप्रियता … Read more

Grampanchayat Tax: जाणून घ्या ग्रामपंचायतीचे कर किती असतात? पाणीपट्टी, घरफाळा, वीजकर, सर्व माहिती इथे पहा.

grampanchayat tax

Grampanchayat Tax : ग्रामीण भारतामधील स्थानिक स्वराज्याचा मुख्य आधारस्तंभ आणि महत्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायत कडे पहिले जाते. महाराष्ट्रात गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासन एक महत्वाची भूमिका बजावत असते. गावपातळीवरील स्थानिक विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणि गावातील लोकांनां अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटिबद्ध असते. सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, ग्रामसेवक इ. लोकांचा ग्रामपंचायत प्रशासनामध्ये सहभाग असतो. … Read more

घरबसल्या रेशन कार्ड काढा, लगेच करा अर्ज, ४५ दिवसात घरी येईल नवीन रेशन कार्ड.

Ration Card Application

Ration Card Application: भारतातील नागरिकांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दस्तऐवज पैकी एक रेशन कार्ड हे आहे. रेशन कार्ड हे भारत सरकारकडून दिले जाणारे अधिकृत दस्तऐवज आहे, जे नागरिकांना शिधावाटप प्रणालीच्या माध्यमातून सबसिडी मिळवण्यासाठी मदत करते. रेशन कार्डद्वारे सरकार गरिबी रेषेखालील (BPL) आणि गरिबीरेषेवरील (APL) कुटुंबाना अन्नधान्य, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध … Read more

LIC Super Saving Plan: 16 वर्षासाठी दरमहा 4,826 वाचवा, 25 वर्षानंतर रुपये 31.50 लाखाची मॅच्युरिटी मिळवा.

LIC Super Saving Plan

LIC Super Saving Plan: भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध आयुर्विमा कंपनी (LIC) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट आणि फायदेशीर विमा योजना मार्केटमध्ये आणत असते. भारतातील सर्व ग्राहक विविध पद्धतीच्या योजनांमध्ये मोठ्या विश्वासाने आपले पैसे गुंतवत असतात. अशाच पैकी सुपर सेविंग प्लॅन प्रकारामध्ये अनेक योजना आहेत, त्यापैकीच एक योजनेची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. या सुपर सेविंग प्लॅन … Read more

LIC Index Plus: तुमचे भविष्य आणि सुरक्षा कवच! सुरक्षित करा, गुंतवणुकीच्या  नव्या युगाच्या वाटचालीसह.

Add a heading 18

LIC Index Plus: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही आयुर्विमा क्षेत्रातील विश्वास आणि विश्वासार्हतेची शासनाची मुख्य संस्था आहे. त्यांच्या अनेक योजनेच्या पैकी गुंतवणूक आणि आयुर्विमा यांचे अनोखे मिश्रण असणारी इंडेक्स प्लस ही योजना आहे. ही योजना जीवन विम्याच्या सुरक्षेसह शेअर मार्केटमधील इक्विटी गुंतवणुकीच्या वाढीच्या संभाव्यतेमध्ये समतोल साधू पाहणाऱ्यांसाठी तयार केलेली आहे. या लेखामधे, आम्ही एलआयसी इंडेक्स … Read more

LIC New Jeevan Anand Policy Details:₹ 315 वाचवून बनू शकतो करोडपती, मॅच्युरिटीला येतील 1 कोटी पेक्षा जास्त पैसे, कसे ते इथे वाचा.

LIC New Jeevan Anand Policy Details:

LIC New Jeevan Anand Policy Details: भारतामधील लोकप्रसिद्ध आणि विश्वासू आयुर्विमा कंपनी म्हणजे ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना लाँच करत असते. ज्या ग्राहकांना कोणतीही छोटी रक्कम गुंतवून भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स पाहिजे आहेत, अशा ग्राहकांसाठी नेहमीच फायदेशीर योजना मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेच्या पैकी एक फायदेशीर योजना म्हणजे एलआयसीची न्यू … Read more

Aadhar Card Download: आधार कार्ड डाऊनलोड करा पूर्णपणे मोफत, अशा प्रकारे फक्त 2 मिनिटात.

aadhaar card download

Aadhar Card Download: भारतातील कोणत्याही व्यक्तीला, मोबाईलचा वापर करून, दोन मिनिटाच्या कालावधीत घरबसल्या स्वतःचे व कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकते. ही खूपच सोपी अशी प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे ही प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. खाली दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन केल्यास तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मदत होईल. त्यासाठी … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana: नविन सरकार कडून शेतकर्‍यांना मोठी भेट, 17 वा हप्ता जाहीर.

PM Kisan Sanman Nidhi

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ चा रुपये 2000 चा 17 व्या हप्ता संदर्भात मोठी घोषणा झाली असून, हा हप्ता 18 जून 2024 ला भारतातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या सेविंग बँक अकाउंट वरती जमा होईल. आपल्या मोबाईल द्वारे तुम्ही या निधीचा स्टेटस चेक करू शकता. 10 जून ला हा … Read more

LIC Saral Jeevan Yojana: प्रमुख वैशिष्ट्ये, कर लाभ, प्रीमियम, संपूर्ण माहिती पहा

LIC Saral Jeevan Yojana

LIC Saral Jeevan Yojana: सरल जीवन विमा योजना ही बेसिक टर्म इन्शुरन्स योजना आहे. जी विमाधारकाच्या कुटुंबाला परवडणाऱ्या किमतीत संरक्षण प्रदान करते, कारण, हि योजना समजण्यास सोपी असल्याने कोणीही LIC सरल जीवन विमा खरेदी करू शकतो. विमा धारकास एकतर नियमितपणे किंवा 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सोयीस्कर प्रीमियम भरण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या … Read more

LIC OF INDIA ची नवी योजना, 10% वार्षिक पेन्शन आयुष्यभरासाठी, इथे सर्व माहिती पहा.

LIC Jeevan Utsav Plan

LIC Jeevan Utsav Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लोकांच्या गरजेनुसार अनेक योजना घेऊन येत असते. LIC कडे प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन विम्याची विशेष योजना आहेत. अलीकडेच LIC ने आपल्या ग्राहकांना एका नवीन योजनेची भेट दिली आहे. एलआयसी ने नवीन मनी बॅक पेन्शन पॉलिसी ची सुरुवात केली असून या पॉलिसीचे नाव आहे जीवन उत्सव योजना. या … Read more

LIC Jeevan Anand Yojana: मुख्य वैशिष्ट्ये,पॉलिसी, फायदे, गुंतवणूक, बोनस इ. सर्व माहिती पहा.

LIC Jeevan Anand Yojana

LIC Jeevan Anand Yojana:- भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक भारतीय व्यक्तींसाठी नवनवीन योजना आणत असते हे आपणा सर्वांना माहीत आहे.  त्यांच्या अनेक योजनांच्या पैकी एक योजना म्हणजे एलआयसीची जीवन आनंद योजना होय. LIC जीवन आनंद पॉलिसीमध्ये काही पैसे गुंतवून तुम्ही लाखो रुपये उभे करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 50 रुपये गुंतवून लाखो रुपये मिळवू शकता. … Read more