Aadhaar update last date: आता १४ जून २०२७ पर्यंत मोफत अपडेट करा आधार; जाणून घ्या काय आहे संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया.
Aadhaar update last date: भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा ओळख पुरावा ठरलेला आधार कार्ड (Aadhaar Card) आता अधिक सुरक्षित आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. Unique Identification Authority of India अर्थात UIDAI ने मोफत ऑनलाइन आधार अपडेट सेवा (Free Aadhaar Update Service) आणखी एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही सुविधा … Read more