Pik Karj Punargathan: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २६५ तालुक्यांत पीक कर्जाच्या परतफेडीसाठी वाढीव मुदत; वसुलीलाही स्थगिती
Pik Karj Punargathan: दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२६ खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या … Read more