Mahila shetkari pramanpatra: सातबाऱ्यावर नाव नाही? तरीही मिळू शकते महिला शेतकरी प्रमाणपत्र; जाणून घ्या अर्जाची माहिती!
Mahila shetkari pramanpatra: पहाटे उठून जनावरांना चारा घालणे, शेतात पेरणीपासून काढणीपर्यंत राबणे आणि घराची जबाबदारीही सांभाळणे, ग्रामीण भागातील अनेक महिलांचा दिवस असाच सुरू होतो. मात्र, शेतीत एवढे योगदान देऊनही स्वतःची ओळख सांगताना त्यांना अनेकदा ‘शेतकऱ्याची पत्नी’ एवढ्यावरच थांबावे लागते. आता याच कष्टांना ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाने … Read more